Blog

खाद्यग्रंथांतील संस्कृती

खाद्यग्रंथांतील संस्कृती

[vc_row][vc_column][vc_column_text]पदार्थाचा आणि त्याबरोबरच समाजाचाही इतिहास पाककलेच्या पुस्तकांमधून प्रतिबिंबित होतो. केवळ पाककृतीच नव्हेत, तर त्यांची नावं, त्यातले जिन्नस, भांडी, उपकरणे, वापरलेली भाषा हे सर्व काही या पुस्तकांतून आपण पाहू शकतो. समाजाचा आहाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सुगृहिणींची व्याख्या, त्यांचं स्वयंपाकघरातील कर्तव्य आणि कर्तृत्व, तसंच देशांचं अर्थकारण, समाजकारण आणि राजकारणाचे अंतप्र्रवाह पुस्तकांमधून व्यक्त होतात. या दृष्टीने पाककलाविषयक पुस्तकं संस्कृतीची निदर्शक ठरू शकतात. म्हणूनच खाद्यसंस्कृतीचा आढावा घेणारे हे सदर दर पंधरवड्याने. डॉ. मोहसिना मुकादम या रुईया महाविद्यालयात इतिहास विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ‘ब्रिटिश काळात बदललेली भारतीय खाद्य संस्कृती’ या विषयात पीएच.डी. केली असून ‘फूड हिस्ट्री’ हा त्यांचा अभ्यास आणि संशोधनाचा विषय आहे. त्यांनी...

Continue Reading →

हार्मोनियमचा डॉक्टर

Harmonium Guide (हार्मोनिअम गाईड)

[vc_row][vc_column][vc_column_text]प्रचलित संगीत हे त्या त्या वेळच्या सामाजिक मन:स्थितीचं प्रतिबिंब असतं म्हणूनच आज शांत व सुरेल संगीत लुप्त झालेलं आहे. गुणांहून वेशभूषेचं आणि ज्ञानाहून बडबडीचं महत्त्व वाढलं की गाण्यापेक्षा वाद्ये व सुरापेक्षा भपका वाढतो; परंतु स्वरवैचित्र्याचे, वाद्यकल्लोळाचे वा परंपरासंगमांचे कितीही मुलामे चढवले तरी गाण्यातली "दुर्गुणवत्ता' काही लपत नसते! हार्मोनिअम या वाद्याशी माझी गट्टी लहानपणीच जमली. कारण, माझी आई शांताबाई (तिच्या वडिलांप्रमाणेच) उत्तम हार्मोनिअमवादक असून नारायणराव व्यास यांच्याकडे गाणं शिकलेली होती. साहजिकच, मी पेटी वाजवायला कधी शिकलो हे आठवतही नाही. संगीताचा काहीच पत्ता नसतानाही कोणतंही ऐकलेलं गाणं माझ्या बोटांतून निघत असे. अवघा तीन वर्षं चार महिने वयाचा असताना शाळेच्या रिपोर्टमध्ये "हा मुलगा...

Continue Reading →