प्रेरणा यशाची

व्यक्तिमत्त्व व कौशल्याचा कस असल्यानेच स्पर्धा परीक्षा आव्हानात्मक- समीर कुर्तकोटी

आव्हान स्वीकारले व यशाचा ध्यास घेतला – नीला सत्यनारायण

मित्रमैत्रिणींनो, शाळा व महाविद्यालयामध्ये अतिशय हुशार विद्यार्थिनी म्हणून माझं नाव होतं. साहजिकच माझ्या शिक्षकांच्या व माझ्या आईवडिलांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. माझ्या वडिलांना फार वाटायचं की मी आय ए एस अधिकारी व्हावं. सहज गंमत म्हणून त्यांनी मला परीक्षेला बसायला सांगितलं. त्यावेळी खूपजणांनी मला सांगितलं, की तू परीक्षेला बसली आहेस, पण यशाची कुठलीच अपेक्षा ठेवू नकोस. कारण त्यावेळी या परीक्षेत मराठी विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचं प्रमाण फारच कमी होतं. पण आश्चर्य म्हणजे मी पहिल्या संधीतच लेखी व तोंडी परीक्षेत उत्तीर्ण झाले. इतकंच नाही तर गुणवत्ता यादीमध्ये माझं नाव झळकलं. वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी हे आव्हान स्वीकारलं आणि त्यात यशस्वी झाले. 1971...

Continue Reading →