आपलं इंग्रजी कच्चं आहे कारण आपण ” मराठीतून ” इंग्रजी शिकतोय. फक्त MPSC च्या परीक्षेसाठीच नाही तर पदावर रुजू झाल्यावर उत्तम इंग्रजी वापरता यावी म्हणून या कार्यशाळेला जरूर या.
प्रेरणा यशाची _ सहायक कक्ष अधिकारी (ऑक्टोबर२०१८) पदासाठी निवड झालेले उमेदवार योगानंद देउळगावकर. जाणून घ्या त्यानी कशी केली मराठी- इंग्रजीची तयारी ?
आपलं इंग्रजी कच्चं आहे कारण आपण ” मराठीतून ” इंग्रजी शिकतोय. फक्त MPSC च्या परीक्षेसाठीच नाही तर पदावर रुजू झाल्यावर उत्तम इंग्रजी वापरता यावी म्हणून या कार्यशाळेला जरूर या.
इंग्रजी भाषेतील वाक्यांचे प्रकार कोणकोणते ? ते कसे ओळखावेत ? ‘ प्लीज ‘ या शब्दाचा वापर केल्यामुळे नक्की वाक्य विनंतीवजा होतं का? या आणि अशा अनेक प्रश्नांसाठी नाकी पहा पुणे विद्यापीठातील इंग्रजी तज्ज्ञ डॉ. माधुरी गोखले यांचा हा व्हिडीओ
स्पर्धा परीक्षांमधील बुद्धिमापन कसोटीचा महत्त्वाचा घटक दिनदर्शिका. तज्ज्ञ मार्गदर्शक आसावरी पटवर्धन
Since – For – From चा अचूक वापर कसा कराल? इंग्रजी बोलताना, लिहिताना आणि दैनंदिन वापर करताना नेहमी गोंधळ होणारे शब्द Since – For – From यांचा चूक वापर कसा करावा ? नक्की कोणत्या प्रसंगी कोणते शब्दांचा वापर टाळावा ? यावर मुलभूत मार्गदर्शन पुणे विद्यापीठातील इंग्रजी व्याकरण तज्ज्ञ डॉ. माधुरी गोखले.
A, an, the या articles चा अचूक वापर कसा करायचा ? MPSC च्या परीक्षांमध्ये या घटकावर आधारित कसे प्रश्न विचारले जातात या बाबत मार्गदर्शन – डॉ. माधुरी गोखले
D.C.P. Traffic (Pune) Tejasvi Satpute talk with competitive exam students. Her inspiration – Struggle and story of being IPS officer
MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी , लेखक अध्यापक यासह सर्वासाठी शासन निर्णय २००९ नुसार वर्णमाला. वैशाली कार्लेकर यांचा व्हिडीओ
inspiring story of 8th Std pass common auto driver who learnt English with full efforts and went to Dubai for work. sincere student of University topper Dr. Madhuri Gokhale
बुद्धिमापन कसोटी या विषयातील Coding – decoding अर्थात सांकेतिक भाषा या घटकाचा अभ्यास कसा करावा ? सोप्या आणि जलद पद्धतीने या घटकातील प्रश्नांची उत्तरे कशी मिळवावीत ? परीक्षेत कमीत कमी वेळेत ही उदाहरणे कशी सोडवावीत ? या विषयी सविस्तर मार्गदर्शन. | आसावरी पटवर्धन _ MPSC मार्गदर्शक पुणे
MPSC English Grammar चा अभ्यास कसा करावा? इंग्रजी व्याकरणाची भीती का वाटते? मराठीतून इंग्रजी शिकलेल्या विद्यार्थ्यांनी नेमके काय करावे ? ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी चुकवू नये असा व्हिडीओ. पुणे विद्यापीठातील इंग्रजी भाषा व व्याकरणतज्ज्ञ डॉ. माधुरी गोखले यांचा MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी खास व्हिडीओ.
स्पर्धा परीक्षेतील अत्यंत महत्त्वाच्या ‘ शब्दसिद्धी ‘ घटक. मो.रा. वाळंबे लिखित सुगम मराठी व्याकरण पुस्तकाच्या ५३ व्या सुधारित आवृत्तीमधील हा जादा घटक सर्व विद्यार्थ्यांसाठी.
मो.रा. वाळंबे मराठी – इंग्रजी टेस्ट सिरीज | पेपर ६ वा | ३१ जुलै २०१८ | कठीण प्रश्नांचे स्पष्टीकरण MPSC students who have appeared in online 6th Test of Marathi vyakaran test series can find answers of the Test in this video.
मो.रा. वाळंबे मराठी – इंग्रजी टेस्ट सिरीज । पेपर ५ वा । २९ जुलै २०१८ । कठीण प्रश्नांचे स्पष्टीकरण MPSC students who have appeared in online 5th Test of Marathi vyakaran test series can find answers of the Test in this video.
मो. रा. वाळंबे मराठी व इंग्रजी टेस्ट सिरीज ।ऑनलाईन टेस्ट – ४ । २५ जुलै २०१८ च्या मराठी व्याकरणातील कठीण प्रश्नांचे स्पष्टीकरण
निःशुल्क नोंदणीसाठी क्लिक करा https://goo.gl/forms/NM4HH1hvmZufBY2A3 मराठी व्याकरणातील संकल्पना समजून घ्या. वैशाली कार्लेकर यांचा विशेष तास.
मो. रा. वाळंबे मराठी व इंग्रजी टेस्ट सिरीज ।ऑनलाईन टेस्ट – ३ । २२ जुलै २०१८ च्या मराठी व्याकरणातील कठीण प्रश्नांचे स्पष्टीकरण
मो. रा. वाळंबे मराठी व इंग्रजी टेस्ट सिरीज ।ऑनलाईन टेस्ट -२ । १८ जुलै २०१८ च्या मराठी व्याकरणातील कठीण प्रश्नांचे स्पष्टीकरण
मो. रा. वाळंबे मराठी व इंग्रजी टेस्ट सिरीज ।ऑनलाईन टेस्ट – १ । १४ जुलै २०१८ च्या मराठी व्याकरणातील कठीण प्रश्नांचे स्पष्टीकरण
मो. रा. वाळंबे मराठी व इंग्रजी टेस्ट सिरीज ।ऑनलाईन टेस्ट -२ । १८ जुलै २०१८ च्या मराठी व्याकरणातील कठीण प्रश्नांचे स्पष्टीकरण
वैशाली कार्लेकर (मुख्य संपादक : सुगम मराठी व्याकरण व लेखन – मो.रा वाळंबे) यांचा व्हिडीओ.
MPSC च्या सर्व मुख्य परीक्षांमधील सर्वात महत्त्वाचा विषय मराठी. असा एक विषय ज्या एका विषयाची परिपूर्ण तयारी केल्याशिवाय कोणतेच अधिकारीपद मिळत नाही. हा सर्वात महत्त्वाचा विषय MPSC च्या विद्यार्थिनीला समजावून सांगत आहेत मा. वैशाली कार्लेकर (मुख्य संपादक : मो.रा. वाळंबे लिखित सुगम मराठी व्याकरण व लेखन). हा सर्वात महत्त्वाचा विषय MPSC च्या विद्यार्थिनीला समजावून सांगत आहेत मा. वैशाली कार्लेकर (मुख्य संपादक : मो.रा. वाळंबे लिखित सुगम मराठी व्याकरण व लेखन).
या भागात आपण पहाणार आहोत म्हणी आणि वाक्प्रचार यांच्यावर आयोगाकडून जास्त प्रश्न का विचारले जातात ? काय आहे आयोगाची भूमिका ? मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांचा १०० मार्कांचा एक पेपर का ठरविण्यात आला आहे ? भाषा विषयात सर्वाधिक मार्क का मिळायला हवेत ?
याचबरोबर मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमधील म्हणी आणि वाक्प्रचार या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे अगदी सहज सोप्या स्पष्टीकरणासह. तसेच प्रश्न स्क्रीनवर पाहून समजून घेण्याची सोयही.

मराठी शब्दलेखनातील हमखास होणाऱ्या चुका कशा टाळायच्या (एम पी एस सी विशेष) मराठी शब्द कसा तयार झाला आहे, हे लक्षात घेतले तर शब्दलेखनातील अनेक चुका टाळता येतील. कसे ते समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ जरूर पाहा.
Buy book – https://nitinprakashan.com/competitive…
गणित आणि बुद्धिमापन कसोटी – Maths & Logical reasoning by आसावरी पटवर्धन In this video, you will learn how to crack MPSC 2018. You will learn tips and tricks for Maths and Logical Reasoning. Video also explains answers and solutions to the important question asked in MPSC exams. Share this with your friends who are preparing for MPSC 2018 Paper 2.
Achyut Godbole chief guest for book launch by Nitin Prakashan
Importance of Math and Logical reasoning in MPSC (Class I,II,III) Exam for Rajyaseva, PSI, ASO, STI, Saralseva by Vaishali Karlekar – Executive Editor Nitin Prakashan
Achyut Godbole chief guest for book launch by Nitin Prakashan
Chief guest Avinash Dharmadhikari full speech in Pune Mo Ra Walambe book launch
Chief guest Avinash Dharmadhikari full speech in Pune Mo Ra Walambe book launch
मो.रा. वाळंबे लिखित सुगम मराठी व्याकरण व लेखन ५३ वी आवृत्ती
Achyut Godbole – special lecture for MPSC students invitation
Chief guest Avinash Dharmadhikari full speech in Pune Mo Ra Walambe book launch
Rajiv Tambe motivational speech for MPSC students. Best guidance for fresh spirants. MPSC Mitra launch event 29 Dec. 2017 Pune

MPSC mitra | platform for MPSC students
Avinash Dharmadhikari chief guest for book launch event by Nitin Prakashan

MPSC च्या सर्व परीक्षांमध्ये मराठी व इंग्रजी हे दोन विषय सर्वाधिक महत्त्वाचे का आहेत? या दोन विषयांचा संपूर्ण अभ्यास तुम्हाला पोस्त मिळवून देऊ शकतो. Tehsildaar Pratahmesh Gholap. Rank 18 and STI 2017 Maharashtra. Sharing his knowledge on importance of Marathi & english Grammer in MPSC Buy book – #MarathiVyakaran #MPSCStudents #MPSCPreperation #MPSCvideo
MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षांमधील सर्वात महत्त्वाचे विषय मराठी आणि इंग्रजी यांच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय आणि अधिकृत टेस्ट सिरीज. मो.रा. वाळंबे मराठी आणि इंग्रजी टेस्ट सिरीज. मे २०१७ मध्ये झालेल्या टेस्ट सिरीजला नोंदणी केल्यावर काय फायदा झाला? टेस्ट सिरीजने कशाची तयारी करून घेतली ? परीक्षेत या टेस्ट सिरीजचा कसा उपयोग झाला ? by Prathamesh Gholap All MH rank 20 STI 2017. MRW test series aspirant got higher rank and post in MPSC STI exam 2017.
Hamkhas Paksiddhi TVC 1 Nitin Prakashan हमखास पाकसिद्धी – आता एकही रेसिपी चुकणार नाही !
Hamkhas Paksiddhi | Nitin Prakashan TVC_Siddharth Chandekar हमखास पाकसिद्धी – आता एकही रेसिपी चुकणार नाही !
Aksharshilp Chandvarg is Educational & Learning workshop conducted by Nitin Prakashan during summer. Renu Gavaskar is well know in the kids Segment for learning based activities. Some activities we are trying to share to our Friends.
Nitin Prakshan’s Aksharshilp Chandwarg: Painting Workshop by Abha Bhagawat using Natural colors.