उर्दू भाषेचे ज्ञान नसले तरीही उर्दूची नजाकत जाणून घेणाऱ्या सर्वांसाठी हा शब्दकोश म्हणजे खजिना आहे. याचे स्वरूप त्रैभाषिक असल्यामुळे उर्दू शेरोशायरी, गझल यांमधील शब्दांचे अर्थ जाणून घ्यायला हा शब्दकोश उपयुक्त आहे. यामध्ये उर्दू वाक्प्रचार व म्हणींचाही समावेश केला आहे.
Reviews
There are no reviews yet.