मराठी भाषेच्या शब्दवैभवातील समानार्थी आणि विरुद्धार्थी ही अनमोल रत्ने मानले जातात. अशा जवळजवळ 6000 पेक्षा अधिक समानार्थी व विरुद्धार्थी शब्दांचा हा संग्रह विद्यार्थी, स्पर्धा परीक्षार्थी, तसेच मराठी भाषेचे अभ्यासक यांना अत्यंत उपयुक्त ठरेल यात शंका नाही.
Reviews
There are no reviews yet.