19 %

सुधीर फडके (बाबूजी ) , भावगीते , आवडती गाणी नोटेशन सह ( ४ पुस्तकांचा संच )

बाबूजींची नोटेशनसह गाणी – बाबूजींच्या सुमधुर गाण्यांचे नोटेशन या पुस्तकात दिले आहे. बाबूजींच्या गाण्यातील प्रत्येक जागा नोटेशनच्या आनंद रसिकांना मिळेल अशी खात्री मनात ठेवून या पुस्तकाची निर्मिती केली आहे.

नोटेशनसह सुधीर फडके यांची सुमधुर गाणी – ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके यांनी स्वतः संगीत दिलेल्या व गायलेल्या निवडक गाण्यांच्या नोटेशनचे हे पुस्तक आहे. बाबूजींची सर्वच गाणी अवीट गोडीची असल्यामुळे ती त्याच पद्धतीने कशी वाजवावी हे या पुस्तकात नोटेशनच्या साहाय्याने सांगितले आहे.

नोटेशनसह आवडती गाणी – अतिशय सोप्या पद्धतीने पेटी किंवा कॅसिओवर गाणी कशी वाजवावी याची माहिती या पुस्तकामध्ये दिली आहे. संगीत क्षेत्राविषयी आवश्यक अशी शास्त्रीय माहिती, तालांचा परिचय, पेटीची काळजी कशी घ्यावी, सरावासाठी अलंकारांचे महत्त्व आणि नोटेशनमध्ये वापरलेल्या चिन्हांचा परिचय यामध्ये विस्तृतपणे दिला आहे. लोकप्रिय मराठी गीते, भावगीते, प्रणयगीते, सिनेगीते, नाट्यगीते अशा 46 निवडक गीतांचा हा संच रसिकांना नक्कीच भावेल.

नोटेशनसह भावगीते –प्रख्यात गायकांनी गायलेली सदाबहार, निवडक व लोकप्रिय 51 भावगीते नोटेशनसह या पुस्तकात दिली आहेत.

वरील पुस्तकामध्ये प्रत्येक गाण्याचे तालाप्रमाणे शास्त्रीय पद्धतीने नोटेशन दिले आहे.

गाणे कुठल्या रागावर आधारित आहे, त्याचा ताल, संगीतकार, गीतकार, गायक या सगळ्याची माहितीही या पुस्तकांमध्ये दिली आहे. नव्याने वाद्य शिकणाऱ्या विद्यर्थ्यांसाठी तसेच आवड म्हणून वाद्य वाजवणाऱ्यांसाठी ही पुस्तके अतिशय मोलाची आहेत. कलेची आवड असणाऱ्या पण हल्लीच्या धावपळीच्या काळात कलेची जोपासना करण्यासाठी फार वेळ न देऊ शकणाऱ्या सर्वांसाठी हा पुस्तकांचा संच म्हणजे संगीताचे भांडार आहे.

570 रुपयांचा 4 पुस्तकांचा हा संच आता मिळवा फक्त 462 रुपयांत!

570.00 462.00

400 in stock

Categories: ,

About The Author

Chandrakant Sane

570 रुपयांचा 4 पुस्तकांचा हा संच आता मिळवा फक्त 462 रुपयांत !

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सुधीर फडके (बाबूजी ) , भावगीते , आवडती गाणी नोटेशन सह ( ४ पुस्तकांचा संच )”