19 %

हार्मोनियम + संगीतशास्त्र + तबला गाईड (३ पुस्तकांचा संच )

हार्मोनियम गाईड – पेटीवरील पट्ट्यांची माहिती, बोटे कशी ठेवावीत, सरावासाठी अलंकार, रागांचे महत्त्व, रागपद्धतीचे नियम, रागांचे समय , 10 थाट ,  महत्त्वाच्या रागांचे आरोह अवरोह , त्यावर आधारित लोकप्रिय गीते , ताल परिचय , महत्त्वाच्या तालांचे विस्तृत स्पष्टीकरण या साऱ्याचा या पुस्तकामध्ये समावेश केला आहे. हार्मोनियम शिकण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.

संगीतशास्त्राचे गाईड संगीताच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे हे पुस्तक आहे. संगीताचा उगम, संगीताचे प्रकार, रागपद्धतीचा उगम , प्रसार , रागांचा परिचय, संगीतातील घराणी , ताल परिचय , स्वरलिपी व पद्धतींचा परिचय , भारतीय वाद्यांसंबंधी , इत्यादि विस्तारित माहिती व प्रारंभिक पासून विशारदपर्यंतच्या सराव प्रश्नपत्रिकांचा यामध्ये समावेश केला आहे. परीक्षेसाठी प्रश्नोत्तररूपाने असलेले एकमेव उपयुक्त पुस्तक !

तबला गाईड तबल्याची निर्मिती, तबल्याची घराणी , तबल्याची रचना , सर्व ताल , त्याचे कायदे , ताललिपीची पद्धत , चिन्हांचा परिचय , पढत , साथसंगतीची पद्धत इत्यादि सर्व माहिती या पुस्तकामध्ये दिली आहे . तबला शिकण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक अतिशय मोलाचे आहे.

हार्मोनियमविषयी , शास्त्रीय संगीताविषयी ,आणि तबल्याविषयी सर्वकाही म्हणजे हा तीन पुस्तकांचा संच !

प्रत्येक विद्यार्थ्याकडे कडे असावा असाच !

450 रुपयांचा 3 पुस्तकांचा हा संच आता मिळावा फक्त 360 रुपयांत !

555.00 450.00

6 in stock

Categories: ,

About The Author

Pan. Arvind Gajendragadakar

Pan. Suresh Samant

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “हार्मोनियम + संगीतशास्त्र + तबला गाईड (३ पुस्तकांचा संच )”