9 %

Noteshan Saha Bhavgeete (नोटेशन सह भावगीते)

नोटेशनसह भावगीते या पुस्तकात प्रख्यात गायकांनी गायलेली सदाबहार, निवडक व लोकप्रिय ५१ भावगीते नोटेशनसह दिली आहेत. नोटेशनच्या शास्त्रीय पद्धतीप्रमाणे वाजवण्यास सोपी अशी मांडणी यामध्ये केली आहे. गाणे कुठल्या रागावर आधारित आहे, त्याचा ताल, संगीतकार, गीतकार, गायक या सगळ्याची माहितीही या पुस्तकात दिली आहे. कलेची आवड असणाऱ्या पण हल्लीच्या धावपळीच्या काळात कलेची जोपासना करण्यासाठी फार वेळ न देऊ शकणाऱ्या सर्वांसाठी हे पुस्तक म्हणजे संगीताचे भांडार आहे.

175.00 160.00

383 in stock

SKU: 52 Category:

Book Details

Weight 1 g

About The Author

Chandrakant Sane

नोटेशनसह भावगीते या पुस्तकात प्रख्यात गायकांनी गायलेली सदाबहार, निवडक व लोकप्रिय ५१ भावगीते नोटेशनसह दिली आहेत. नोटेशनच्या शास्त्रीय पद्धतीप्रमाणे वाजवण्यास सोपी अशी मांडणी यामध्ये केली आहे. गाणे कुठल्या रागावर आधारित आहे, त्याचा ताल, संगीतकार, गीतकार, गायक या सगळ्याची माहितीही या पुस्तकात दिली आहे. कलेची आवड असणाऱ्या पण हल्लीच्या धावपळीच्या काळात कलेची जोपासना करण्यासाठी फार वेळ न देऊ शकणाऱ्या सर्वांसाठी हे पुस्तक म्हणजे संगीताचे भांडार आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Noteshan Saha Bhavgeete (नोटेशन सह भावगीते)”