25 %

हमखास सी के पी रेसिपीज ( Hamkhas CKP Recipes )

खास चांद्रसेनीय कायस्थ प्रभू शैलीच्या शाकाहारी तसेच मांसाहारी चविष्ट रेसिपीजचा यामध्ये समावेश केला आहे. सी.के.पी स्पेशल भरली सांदणी, आरत्या, निनावे, कानवले; भुजणे; डाळिंब्याचे बिरडे; खास सी.के.पी मसाला; अनेक प्रकारच्या रानभाज्या; भातांचे विविध प्रकार; अगदी रोजच्या खाण्यातल्या चटण्यांपासून खास बिर्याणीपर्यंत विविध पाककृतींचा यामध्ये समावेश केला आहे. प्रत्येक पाककृतीच्या सामग्रीचे प्रमाण अगदी काटेकोर दिल्यामुळे प्रत्येक पाककृती ‘हमखास’ जमणारच! या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे, या पाककृतींमध्ये बटर, पनीर, सॉस यासारखा कुठलाही बाहेरील पदार्थ वापरलेला नाही. सगळे घरगुती मसाले वापरले आहेत. अत्यंत निगुतीने करावयाच्या या पाककृती करताना सुगरणींना व चवीने खाणाऱ्या सगळ्यांना नक्कीच आनंद आणि समाधान मिळेल यात शंका नाही. या पाककृती करताना वापरावयाच्या पदार्थांविषयी, कृतीविषयी विशेष माहिती व टिप्समुळे सर्व गृहिणींसाठी अत्यंत उपयुक्त असे हे छोटे पण सुंदर पुस्तक आहे.

90.00 67.50

81 in stock

Category:

Book Details

Weight 83 g

About The Author

Charulata Shilotri

खास चांद्रसेनीय कायस्थ प्रभू शैलीच्या शाकाहारी तसेच मांसाहारी चविष्ट रेसिपीजचा यामध्ये समावेश केला आहे. सी.के.पी स्पेशल भरली सांदणी, आरत्या, निनावे, कानवले; भुजणे; डाळिंब्याचे बिरडे; खास सी.के.पी मसाला; अनेक प्रकारच्या रानभाज्या; भातांचे विविध प्रकार; अगदी रोजच्या खाण्यातल्या चटण्यांपासून खास बिर्याणीपर्यंत विविध पाककृतींचा यामध्ये समावेश केला आहे. प्रत्येक पाककृतीच्या सामग्रीचे प्रमाण अगदी काटेकोर दिल्यामुळे प्रत्येक पाककृती ‘हमखास’ जमणारच ! या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे, या पाककृतींमध्ये बटर, पनीर, सॉस यासारखा कुठलाही बाहेरील पदार्थ वापरलेला नाही. सगळे घरगुती मसाले वापरले आहेत. अत्यंत निगुतीने करावयाच्या या पाककृती करताना सुगरणींना व चवीने खाणाऱ्या सगळ्यांना नक्कीच आनंद आणि समाधान मिळेल यात शंका नाही. या पाककृती करताना वापरावयाच्या पदार्थांविषयी, कृतीविषयी विशेष माहिती व टिप्समुळे सर्व गृहिणींसाठी अत्यंत उपयुक्त असे हे छोटे पण सुंदर पुस्तक आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “हमखास सी के पी रेसिपीज ( Hamkhas CKP Recipes )”