रोजचा स्वयंपाक करताना उपयोगी पडणाऱ्या सोप्या टिप्स, रोजचे ताट कसे वाढावे, ते पदार्थ वाढताना कसे सजवावे याच्या काही छोट्या टिप्स, तसेच मापांचे परिमाण व प्रत्येक वाराचे खास पदार्थ या पुस्तकात दिलेले आहेत. राजस्थानी, गुजराती, दाक्षिणात्य, विदर्भ अशा विविध प्रांतातले विशेष पदार्थही या पुस्तकात दिले आहेत. नवशिक्या गृहिणींसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.
Reviews
There are no reviews yet.