वजनवाढीवर नियंत्रण ठेऊन समतोल आहाराचे नियोजन करण्यासाठी शास्त्रीय माहिती व आदर्श पाककृती यांचा मिलाफ असलेले हे पुस्तक सर्व वयोगटांतील लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आरोग्यपूर्ण जीवनशैली कशी असावी यासंबंधी शास्त्रीय मार्गदर्शन, वजनाविषयी आवश्यक माहिती, वाढलेले वजन कमी करण्यास व नंतर योग्य प्रमाणात टिकून राहण्यास मदत करणाऱ्या पाककृती या साऱ्याचे मार्गदर्शन या पुस्तकात केले आहे.
Reviews
There are no reviews yet.