15 %

Hamkhas Paksiddhi (Nonveg) (हमखास पाकसिद्धी-नॉनव्हेज)

अस्सल महाराष्ट्रीयन पाककृतींबरोबरच भारतातील विविध प्रांतांमधील, तसेच चायनीज व कॉन्टिनेन्टल प्रकारांमधील 650 पेक्षा जास्त पाककृतींचे हे पुस्तक सुगरणींसाठी अत्यंत उपयुक्त आहे. व्हेज व नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारच्या पाककृती यामध्ये दिल्या आहेत. खुद्द पु.ल. आणि सुनिताबाईंनी वाखाणलेल्या या पुस्तकाचा नवगृहिणींनाही नक्की उपयोग होईल. या पुस्तकाबरोबर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य राखणारी हेल्थी डाएट ही पुस्तिकाही मोफत दिली आहे.

275.00 235.00

Out of stock

Book Details

Weight 783 g

About The Author

Sau. Jayashri Deshapande

अस्सल महाराष्ट्रीयन पाककृतींबरोबरच भारतातील विविध प्रांतांमधील, तसेच चायनीज व कॉन्टिनेन्टल प्रकारांमधील 650 पेक्षा जास्त पाककृतींचे हे पुस्तक सुगरणींसाठी अत्यंत उपयुक्त आहे. व्हेज व नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारच्या पाककृती यामध्ये दिल्या आहेत. खुद्द पु.ल. आणि सुनिताबाईंनी वाखाणलेल्या या पुस्तकाचा नवगृहिणींनाही नक्की उपयोग होईल. या पुस्तकाबरोबर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य राखणारी हेल्थी डाएट ही पुस्तिकाही मोफत दिली आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Hamkhas Paksiddhi (Nonveg) (हमखास पाकसिद्धी-नॉनव्हेज)”