एकही रेसिपी चुकणार नाही अशी खात्री देणार्या या पुस्तकाचे कौतुक केले आहे साक्षात पु. ल. आणि सुनीताबाईंनी. सौ. जयश्री देशपांडे यांनी लिहिलेल्या या पुस्तकामध्ये अस्सल महाराष्ट्रीय पाककृतींबरोबरच भारताच्या विविध प्रांतांमधील तसेच चायनिज व कॉन्टिनेन्टल प्रकारांमधील 650 पेक्षा जास्त पाककृतींचे हे पुस्तक नवगृहिणींसह सुगरणींमध्येही अत्यंत लोकप्रिय आहे. व्हेज व व्हेज+नॉनव्हेज अशा स्वतंत्र आवृत्त्या असलेल्या या पुस्तकाबरोबर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य राखणारी हेल्दी डाएट ही पुस्तिका मोफत आहे.
Hamkhas Paksiddhi (Veg) (हमखास पाकसिद्धी- व्हेज)

₹260.00
992 in stock
Book Details
Weight | 1 g |
---|
Reviews
There are no reviews yet.