42 %

Hamkhas Zatpat Recipes (हमखास झटपट रेसिपीज)

‘संजीव कपूरके किचन खिलाडी के सरताज’ असा किताब मिळवणार्‍या सौ. अनुराधा तांबोळकर यांची प्रत्येकी 80 पेक्षा जास्त रेसिपीजची ही तीन पुस्तके आपल्याला झटपट व हमखास जमणारे पदार्थ शिकवतात. पनीरच्या रुचकर पाककृती, झटपट नाष्टा व जेवणाच्या पाककृतींबरोबरच देशोदेशींच्या सोप्या पण लज्जतदार पाककृतींचा खजिना असलेल्या या पुस्तकांना सुप्रसिद्ध शेफ पराग कान्हेरे यांच्याही शुभेच्छा लाभल्या आहेत. हमखास पनीर स्पेशल, हमखास झटपट रेसिपीज व हमखास देशोदेशीच्या पाककृती – पनीरच्या रुचकर व चटकदार पाककृती, झटपट नाश्ता व जेवणाच्या पाककृती तसेच देशोदेशीच्या विविध सोप्या व लज्जतदार पाककृतींचा खजिना म्हणजे ही तीन छोटेखानी पुस्तके.

60.00 35.00

989 in stock

Book Details

Weight 60 g

About The Author

Sau. Anuradha Tambolkar

‘संजीव कपूरके किचन खिलाडी के सरताज’ असा किताब मिळवणार्‍या सौ. अनुराधा तांबोळकर यांची प्रत्येकी 80 पेक्षा जास्त रेसिपीजची ही तीन पुस्तके आपल्याला झटपट व हमखास जमणारे पदार्थ शिकवतात. पनीरच्या रुचकर पाककृती, झटपट नाष्टा व जेवणाच्या पाककृतींबरोबरच देशोदेशींच्या सोप्या पण लज्जतदार पाककृतींचा खजिना असलेल्या या पुस्तकांना सुप्रसिद्ध शेफ पराग कान्हेरे यांच्याही शुभेच्छा लाभल्या आहेत. हमखास पनीर स्पेशल, हमखास झटपट रेसिपीज व हमखास देशोदेशीच्या पाककृती – पनीरच्या रुचकर व चटकदार पाककृती, झटपट नाश्ता व जेवणाच्या पाककृती तसेच देशोदेशीच्या विविध सोप्या व लज्जतदार पाककृतींचा खजिना म्हणजे ही तीन छोटेखानी पुस्तके.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Hamkhas Zatpat Recipes (हमखास झटपट रेसिपीज)”