मराठी गद्य – पद्य आकलन ( Marathi Gadya – Padya Akalan )

इयत्ता पाचवीसाठी पाठ्यपुस्तकेतर विषयांचे महत्त्व ओळखून आकृतिबंध व सुसंगत लांबीच्या उताऱ्यांचा यामध्ये समावेश केला आहे. भाषिक कौशल्ये वाढवण्यासाठी तसेच मुलांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी स्वाध्याय व विविध प्राकल्पिक प्रश्नांचा यामध्ये समावेश केला आहे. स्वाध्याय म्हणून कृतियुक्त प्रश्नांचाही यामध्ये समावेश केला आहे.
पुस्तकाची काही वैशिष्टये  –
 • ‘ मायबोली – मराठी गद्य – पद्य आकलन ‘ हे पुस्तक इंग्रजी माध्यमाच्या पाचवीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त
 •  सोपी भाषा , विविध विषयांवरचे उतारे , कविता व कृतियुक्त प्रश्न
 •  अभ्यासक्रमानुसार व्याकरणाच्या प्रश्नांचाही यात समावेश
 •  उताऱ्यावरील प्रश्नांना उत्तरासाठी तिथेच जागा तर स्वमताचे प्रश्न मुलांनी आपापल्या वहीत सोडवावे अशी अपेक्षा
 •  पाठ्यपुस्तकेतर विषयांचे महत्व ओळखून आकृतिबंध आणि सुसंगत लांबीचे उतारे.
 •  सहज सोपी व सुलभ भाषा आणि विषयांचं वैविध्य

140.00

88 in stock

Category:

Book Details

Weight 114 g

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मराठी गद्य – पद्य आकलन ( Marathi Gadya – Padya Akalan )”