अनंत अक्षर भाग – १
डॉ. नीती बडवे यांचं भाषेकडे बघताना हे छोटे पुस्तक म्हणजे लेखिकेने आयोजित केलेली जणू एक कार्यशाळाच आहे. हे पुस्तक वेगळं आहे. अजिबात एकसुरी नाही. ते वाचल्यावर आपल्याला आपल्या मातृभाषेकडे नव्यानं पाहावसं वाटेल; भाषेच्या मांडणीतल्या गंमतीजंमतींची ओळख होईल आणि मजा येईल. घरातल्या सर्वांनी मिळून रोज एकेक प्रकरण वाचावं आणि त्याच्यावर गप्पा मराव्या, असं हे पुस्तक आहे. भाषेकडे बघताना लहान मोठ्या सगळ्यांना भाषेचा आनंद घेता यावा, हेच प्रयोजन.
₹150.00 ₹135.00
Out of stock
Reviews
There are no reviews yet.