हसतखेळत आणि नकळतपणे इंग्रजी व्याकरण पक्के व्हावे व या महत्त्वाच्या विषयाची गोडी लागावी हा या रंजक कृतिपुस्तिकेमागचा मुख्य हेतू आहे. रंगवणे, कापणे, चिकटवणे, कोडी सोडवणे या आणि यासारख्या विविध कृतींच्या माध्यमातून इंग्रजी व्याकरणाचा पाया मजबूत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी कृतिपुस्तिका. मराठी माध्यमाच्या पाचवी, सहावी तसेच शिष्यवृत्ती परीक्षांसाठी उपयुक्त.
Reviews
There are no reviews yet.