Blog

मो. रा. वाळंबे | Mo Ra Walambe Book | Updates Free PDF Download | सुगम मराठी व्याकरण व लेखन | Mo Ra Walambe Book

स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरणाच्या अभ्यासासाठी सर्वोत्तम व अधिकृत पुस्तक म्हणजे ज्येष्ठ व्याकरणकार मो. रा. वाळंबे लिखित सुगम मराठी व्याकरण व लेखन. या पुस्तकाची ५३वी संपूर्ण सुधारित आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध झाली. व्याकरणाच्या मुख्य पुस्तकाबरोबरच शब्दरत्न व प्रश्नसंच असा तीन पुस्तकांचा एकत्रित संच आता विद्यार्थ्यांसाठी वाजवी किमतीत उपलब्ध आहे.

सुगम मराठी व्याकरण व लेखन या पुस्तकातील ‘शब्दसिद्धी’ या महत्त्वाच्या प्रकरणातून जास्तीत जास्त तत्सम, तद्भव, देशी व परभाषीय शब्द (मुख्यतः फारसी व अरबी) विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Subscribe to Download PDF File

* indicates required
/ ( dd / mm )

Leave a Comment